REGISTRATION FOR MICRO, SMALL & MEDIUM ENTERPRISES

Change Language

    शॉप अ‍ॅक्ट | Shop Act

    शॉप ॲक्ट साठी लागणारी कागदपत्रे –

    १.⁠ ⁠व्यवसाय सुरू असलेल्या किंवा करायच्या ठिकाणाचा पत्ता.

    २.⁠ ⁠दुकानाचे नाव आणि फोटो.

    ३.⁠ ⁠मालकाचे फोटो.

    ४.⁠ ⁠मालकाचे नाव आणि पत्ता.

    ५.⁠ ⁠पॅन कार्ड.

    ६.⁠ ⁠ईमेल आयडी.

    ७.⁠ ⁠मोबाईल नंबर.

    ८.⁠ ⁠कर्मचाऱ्यांची संख्या